Choomantar चित्रपटातून रिंकू राजगुरु पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला | Rinku Rajguru Upcoming Movie

2021-08-24 1

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री रिंकू राजगुरू आगामी सिनेमासाठी लंडनमध्ये गेली आहे. रिंकूने काही दिवसांपूर्वीच आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवर लंडनला जातानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. रिंकू सध्या छूमंतर या मराठी सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी लंडनला रवाना झाली आहे. रिंकूने छूमंतर या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते. यामध्ये रिंकू राजगुरू खूपच ग्लॅमरस व बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यामुळे रिंकूच्या या नव्या लूकवर आम्ही हा स्पेशल रिपोर्ट घेऊन आलोय त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #RinkuRajguru #London #ChoomantarMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange